Surprise Me!

‘महाबीज’चे कर्मचारी बेमुदत | Akola | Maharashtra | Sakal Media |

2021-04-28 324 Dailymotion

अकोला, ता.१२ ः सातवा वेतन आयोग, पाच दिवसांचा आठवडा यांसह इतर प्रमुख मागण्यांसाठी ‘महाबीज’चे राज्यातील कर्मचारी बुधवारपासून (ता.९) बेमुदत संपावर गेले आहेत. सोबतच विविध मागण्यासाठी महाबीज सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सुद्धा साखळी उपोषण व आंदोलन सुरू केले. पाचशेहून अधिक कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.<br />(व्हिडिओ - अनुप ताले)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon